प्लास्टिक बॉटल कारखान्यात वीजचोरी

सिडको पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल औरंगाबाद,२१ डिसेंबर /प्रतिनिधी:- मीटरमध्ये फेरफार करून प्लास्टिक बॉटल फॅक्टरीत वीजचोरी करणाऱ्या इसमावर मंगळवारी पोलिसांत गुन्हा दाखल

Read more