कृषि उडान योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; उत्पादित शेतमाल देश-विदेशात पोहोचविण्याचे नियोजन करावे : केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार

नाशिक,२० जुलै /प्रतिनिधी :- ‘कृषि उडान योजना 2.0’ ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात उत्पादित होणारा शेतमाल

Read more