मुंबई – अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी पहिले फुल स्पॅन ४० मीटर बॉक्स गर्डर टाकण्याची प्रक्रिया सुरु

सुमारे 970 मेट्रिक टन वजनाचा, हा भारतातील सर्वात जड प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट बॉक्स गर्डर नवी दिल्‍ली, ३० ऑक्टोबर /प्रतिनिधी:-राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे

Read more