वैजापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून भरपाई द्या – कृषी मंत्र्यांचे आदेश

आमदार रमेश  बोरनारे यांचा पाठपुरावा वैजापूर,​९​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये खरिप पिके

Read more