आर्थिकदृष्ट्या दुर्बलांच्या 10 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा: सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली,७ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टानच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठीने आज, सोमवारी याबाबत महत्त्वपूर्ण

Read more