रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांच्या पोलिस कोठडीत वाढ    

औरंगाबाद,१० मे /प्रतिनिधी : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या  दोघा पॅथॉलॉजी लॅब चालकासह परभणीतील एकाच्‍या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत दि.१३ वाढ करण्‍याचे आदेश

Read more