ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील गुणी कलाकार हरपला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. २५ : आपल्या अभिनय कौशल्याचा अमिट ठसा रसिक प्रेक्षकांच्या मनावर  ज्येष्ठ अभिनेते, निर्माते राजीव कपूर यांनी उमटविला आहे.

Read more