संसदीय लोकशाहीला धक्का लावण्याचे काम होत आहे-माजी आमदार उल्हास पवार

औरंगाबाद ,२५ मे /प्रतिनिधी :-संसदीय लोकशाहीचा पाया देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळात घातला गेला. त्यात सर्व विचारांच्या नेत्यांना स्थान देण्यात आले होते.

Read more