नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे – पालकमंत्री नवाब मलिक

परभणी,दि.15: मागील काही कालावधीपासून कोरोनाने जगात सर्वत्र थैमान घातले असून, नागरिकांनी या संकटाचा समर्थपणे लढा देत, आपल्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे

Read more