पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण केल्या जाव्यात-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पंतप्रधानांनी विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्रकल्पांची केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंढरपूरसाठी संपर्क अधिक वाढवण्याकरिता  अनेक रस्ते प्रकल्पांचे पंतप्रधानांकडून राष्ट्रार्पण

Read more