पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – पानवी खंडाळा येथील ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

वैजापूर,१४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पानवी खंडाळा परिसरात पावसामुळे पिके आडवी

Read more