अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे ४८ तासांत पंचनामे करा – प्रा.डॉ.तानाजी सावंत

उस्मानाबाद,१५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- गेल्या महिनाभर सततचा पाऊस सुरू आहे.काही मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या दोन्ही कारणांबरोबरच गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी

Read more