वैजापूर शहरालगतच्या नारंगी धरणात सोडण्यात आलेले पालखेडचे पाणी बंद

वैजापूर,१ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिक जिल्हयात पावसाने विश्रांती घेतल्याने नाशिक जिल्हयातील धरणांतून पाण्याचा विसर्ग घटविण्यात आला आहे.

Read more