मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता बंद करून त्यांच्यावर कारवाईची पालखेडचे सरपंच अनिल वाणी यांची मागणी

वैजापूर,​७​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- पालखेड ता.वैजापूर येथील श्री.पारेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्यध्यापकासह अकरा सहशिक्षक मुख्यालयी वास्तव्य करत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

Read more