पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही-राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कठोर कारवाईचा इशारा

मुंबई ,२४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- पुण्यात पीएफआय संघटनेवरील कारवाईच्या निषेधार्ह कट्टरपंथीय तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी या आंदोलकांना अटक केली असता ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या

Read more