अतिवृष्टी व पूरग्रस्त नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन योग्य मदत केली जाईल- उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख

उस्मानाबाद,२९ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि त्यातून आलेल्या पुरामध्ये झालेल्या नुकसानीची राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री

Read more