लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा

रेस्टॉरंट, मॉल, प्रार्थनास्थळे याबाबत  टास्कफोर्सशी चर्चा करून  निर्णय घेऊ कोरोना हरवण्याची जिद्द बाळगा, संयम आणि शिस्तीचे पालन करा – मुख्यमंत्र्यांचे

Read more