अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक सापळा-राज ठाकरे यांचा खळबळजनक आरोप

पुणे ,२२ मे /प्रतिनिधी :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील सभेत बोलताना अयोध्या दौरा स्थगित करण्याचे कारण स्पष्ट केले.

Read more