वैजापूर येथील नागोबाबा मल्टिस्टेट बँकेच्यावतीने नेत्रचिकित्सा शिबीर ;102 जणांची तपासणी

वैजापूर,९ डिसेंबर /प्रतिनिधी :-सामाजिक दृष्टिकोनातून वैजापूर येथील नागोबाबा मल्टिस्टेट बँकेच्यावतीने बुधवारी येथे नेत्र चिकित्सा शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Read more