वैजापूर तालुक्यातील 14 गावांतील केवळ 3500 हेक्टर पिके बाधित ; प्रशासनाचा जावई शोध

गारपीटीमुळे नुकसान झालेल्यांनाच मिळणार भरपाई वैजापूर,​८​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये खरिप

Read more