वैजापूर एस.टी. आगारातील महिला कर्मचारीसह 19 कर्मचाऱ्यांचे निलंबन ; कारवाईच्या धास्तीने एकाची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

वैजापूर ,३ डिसेंबर /प्रतिनिधी :- एस.टी.चे शासनात विलीनीकरण करण्यात यावे या व अन्य मागण्यासाठी कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू असून सरकारने एस.टी. कर्मचाऱ्यांना

Read more