औरंगाबादमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करावे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश

लसीकरणाबाबत प्रधानमंत्र्यांनी साधला देशातील मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद औरंगाबाद,३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा

Read more