शिऊर येथील श्री.शंकरस्वामी महाराज सप्ताहास आ.बोरणारेंकडून 77 पोती साखरेची देणगी
वैजापूर,४ ऑगस्ट /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे श्री.शंकरस्वामी महाराज यांनी प्रारंभ केलेल्या श्रीक्षेत्र शिवूर फडाचा 277 वा अखंड हरिनाम फिरता नारळी
Read more