परिचारिकांना किमान समान वेतन मिळण्यासाठी कार्यवाही सुरु करण्याचे – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई, दि. १० : कोविडसारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला डॉक्टरांबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचे महत्त्व दिसून आले आहे. येणाऱ्या

Read more