कोविडच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला प्रधानमंत्र्यांना ठाम विश्वास

कोविड लढ्यात राजकारण आणू नका म्हणून सर्व राजकीय पक्षांना प्रधानमंत्र्यांनी समज द्यावी अशी विनंती अधिक मोठ्या प्रमाणावर चाचण्या,लसीकरणही करण्याची तयारी

Read more