परदेश शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना आता शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षे परदेशात राहून घेता येणार कामाचा अनुभव

विद्यार्थ्यांना पोस्ट स्टडी वर्क व्हिजासाठी राज्य शासन देणार ना हरकत – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्णयाने विद्यार्थ्यांनी केला जल्लोष

Read more