इंग्लंडहून राज्यात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण,१६ प्रवासी कोरोनाबाधित

मुंबई, दि. २६ :इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला कोरोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबरनंतर इंग्लंडहून राज्यात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले

Read more