नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून भरला फॉर्म

सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून गोंधळ,पिता-पुत्राच्या खेळीमुळे काँग्रेसची नाचक्की! नाशिक,१२ जानेवारी / प्रतिनिधी :- नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती.

Read more