टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये सी. एस. एम. एस. एस. छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या दहा विद्यार्थ्यांची निवड

औरंगाबाद,१२ जून /प्रतिनिधी:- सी.एस.एम.एस.एस. छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये टाटा कॅन्सल्टंसी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) च्या ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते.

Read more