लस आयातीसाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे; नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्यावेत

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनची एमआरपी कमी करावी राज्याचा रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांहून कमी.

Read more