भोकर ते रहाटी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तातडीने पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

मुंबई, दि. ३० : भोकर ते रहाटी रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याची लांबी २३ कि.मी. असून राष्ट्रीय महामार्गमार्फत

Read more