नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर यांची बिनविरोध निवड

नांदेड ,१६ एप्रिल /प्रतिनिधी  शेतकर्‍यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणार्‍या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी आज अपेक्षेप्रमाणे माजी आमदार वसंतराव चव्हाण

Read more