प्रतापराव बोराडे म्हणजे दूरदृष्टि असणारी कर्तृत्ववान तरुणांची पिढी निर्माण करणारे प्राचार्य-खासदार शरदचंद्र पवार
छत्रपती संभाजीनगर,१६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- प्रतापराव बोराडे यांनी अनेक दशकं विद्यार्थी घडविण्याची कामगिरी केली. नाविन्यता, कल्पकता, शिस्त या आपल्या वैशिष्ट्यांसह त्यांनी
Read more