पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत 18.60 लाख कोटी रुपयांची 34.42 कोटी कर्जे मंजूर -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

पंतप्रधान मुद्रा योजनेमुळे कर्जापासून वंचित राहिलेल्या ‘आकांक्षित जिल्ह्यां’तील वाढत्या संख्येतील लाभार्थ्यांकडे कर्जाचा ओघ वळणे शक्य झाले आहे: केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत

Read more