महावितरणच्या वीजतोडणी विरोधात मनसे आक्रमक ; बाभूळगावगंगा येथे गोदावरी नदीच्या पुलावर सुमारे दोन तास रास्तारोको आंदोलन

वैजापूर ,२४ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून त्याची भरपाई रब्बी हंगामात होईल या आशेने शेतकऱ्यांनी

Read more