रोटेगाव एमआयडीसी सुरू करण्यासंदर्भात आ.बोरणारे यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बैठक

वैजापूर,२२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गेल्या तीस वर्षांपासून प्रलंबित असलेला वैजापूर तालुक्यातील रोटेगाव औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आ.रमेश पाटील बोरणारे यांची गुरुवारी (ता.22) राज्याचे

Read more