वैजापूर तालुक्यातील कर्ज मागणीच्या प्रलंबित अर्जाविषयी बँक अधिकाऱ्यांची 7 ऑक्टोबरला बैठक

वैजापूर,३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार, उद्योजक व शेतकरी यांचे कर्ज मागणीचे अर्ज वेगवेगळ्या बँकेत अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.या संबंधी “फायनान्सशियल इंप्लुएजन”

Read more