उपवासाची भगर खाल्याने वैजापूर तालुक्यात अनेकांना विषबाधा ; उपजिल्हा रुग्णालयात 60 जणांवर उपचार सुरू

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेला प्रकार वैजापूर,२७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उपवासामुळे भगर खाल्ल्यामुळे वैजापूर तालुक्यातील अनेक लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर

Read more