महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण नवनियुक्त सदस्या श्वेताली ठाकरे यांचा शपथविधी

मुंबई​,३जून /प्रतिनिधी :-​ महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या सदस्या (अर्थव्यवस्था) म्हणून श्रीमती श्वेताली अभिजीत ठाकरे यांचा शपथविधी आज मंत्रालयात संपन्न झाला.

Read more