आज महाराष्ट्र बंद ​,अन्नदात्यासाठी जनतेने ‘महाराष्ट्र बंद’ला स्वतःहून पाठिंबा द्यावा- नवाब मलिक यांचे आवाहन

मुंबई ,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :-उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस

Read more