तहसीलदारांचा बोटीतून प्रवास,वाळू चोरट्यांची पळापळ ..!

लोहा ,२६एप्रिल /प्रतिनिधी  कोरोनामुळे समाज मन भयभीत असतानाच गोदा काठावर नदी पत्रातून बेसुमार वाळू उपसा व तस्करी करणाऱ्यांनी उच्छाद घातला

Read more