राज्यात किमान ५ मोठ्या शासकीय रुग्णालयांत लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

‘एम्स’च्या धर्तीवर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित २७ रुग्णालये सुसज्ज होणार कोल्हापूर,८ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-  शासकीय रुग्णालयात मोठमोठ्या शस्त्रक्रियेची सुविधा व

Read more