पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे

नांदेड,३१ जुलै/प्रतिनिधी :- शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहोचविणे व शेतीसाठी लागणारे दैनंदिन साहित्य शेतीपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामीण भागात पक्के

Read more