शिवस्वराज्य दिनी कचरामुक्त, स्वच्छ पुणे जिल्हा अभियान गावागावात घराघरात पोहोचविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पूजन कचरा मुक्त, पुणे जिल्हा मोहिमेचा शुभारंभ पुणे‍ जिल्हा

Read more