आईच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले ११ हजार १११ रुपये

मुंबई, दि. १२ : नवशक्ती दैनिकाचे सहायक संपादक प्रकाश सावंत यांच्या मातोश्री सुलोचना सावंत यांचे १८ मे रोजी निधन झाले.

Read more