घनसावंगीमधील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांना गती द्या – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई,२८ एप्रिल  /प्रतिनिधी :-जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांना गती द्यावी, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज येथे

Read more

मराठवाड्याच्यासर्वांगिणविकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेने एकत्र येऊन काम करण्याची गरज- पालकमंत्री राजेश टोपे

जालना, १७ सप्टेंबर /प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यात मराठवाडा विभाग हा अविकसित समजला जातो.  आपला मराठवाडा विभाग हा अधिक समृद्ध, सशक्त व सुशिक्षित करण्यासाठी प्रशासन,  लोकप्रतिनिधी व जनतेने सकारात्मक दृष्टीकोन ठेवत मनभेद व मतभेद न बाळगता मराठवाड्याचा विकास अधिक गतीने करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन  काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.

Read more

कोरोनापासुन बचावासाठी जिल्ह्यातील प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जालना,१५ ऑगस्ट /प्रतिनिधी :- आजघडीला जालना जिल्ह्यात रुग्णवाढीचे प्रमाण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनापासुन बचावासाठी कवचकुंडलाची

Read more

घनसावंगीतील ११ शासकीय निवासस्थानांच्या २७५.४२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता

मुंबई,२ जुलै /प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 11 निवासस्थानांचे बांधकाम करण्यासाठी 275.42 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास

Read more

मराठवाड्याला वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणार – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

उटवद व तीर्थपुरी येथील १३२ केव्ही उपकेंद्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन ऊर्जा विभागाच्या योजनांच्या लाभासाठी प्रत्येक जिल्ह्यात

Read more

जालना जिल्ह्यासाठी दहा हजार रेमेडिसेंविर इंजेक्शन उपलब्ध

ऑक्सिजनसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित: घनसावंगी तालुक्यात मॉडेल म्हणून राबवणार-पालकमंत्री राजेश टोपे यांची माहिती जालना दि 14 – गंभीर अवस्थेतील कोरोनाबाधित

Read more

जालना जिल्ह्यात ट्रॅकींग व टेस्टींगवर अधिक प्रमाणात भर द्या-पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढवा बाधितांच्या सहवासितांचा अचुक शोध घ्या मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन याच्या पालनाबाबत जनमानसांमध्ये

Read more

कोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जालना, दि. 26 :- देशातील वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमातुन कोरोनावरील लस निर्माण करण्यास यश मिळाले आहे. भारतामध्ये तयार करण्यात आलेली स्वदेशी

Read more

जालन्यातील मृत्यूदर कमी होण्यासाठी प्रयत्न करा -पालकमंत्री टोपे यांचे निर्देश

जालना, दि. 31 (जिमाका):- जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचा प्रमाण चांगले असले तरी मृत्यू दर कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच

Read more

शेत पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही-पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी व अंबड तालुक्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्याशेतपिकांची पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पाहणी जालना दि. 18 :- आज दि 18 ऑक्टोबर

Read more