संवैधानिक नैतिकता जपल्याशिवाय लोकशाही जिवंत राहणे अशक्य – डॉ. अशोक चौसाळकर

छत्रपती संभाजीनगर,१८ मार्च  / प्रतिनिधी :-  लोकसभेचा उद्देश हा लोकांच्या कल्याणाचा विचार करत कायदे करणे हा आहे. लोकशाहीच्या मार्गाने विकास घडवून आणण्यासाठी

Read more