उद्दोगांच्या उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ऑक्सिजन साठा, लसीकरण, कामगारांचे आरोग्य यावर उद्योगांनी राज्य शासनाला दिली ग्वाही मुंबई, दि १२ : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री

Read more