भारताचा राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रम हा जगातील सर्वात यशस्वी आणि सर्वात विशाल लसीकरण कार्यक्रम

नवी दिल्ली,३ जानेवारी/प्रतिनिधी:- 16 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहीमेचा आरंभ  झाल्यापासून भारताने पात्र नागरिकांना पहिल्या लसीच्या 90% आणि दुसऱ्या लसीच्या 65% पेक्षा जास्त मात्रा दिल्या आहेत. 

Read more