51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 साठी इंडियन पॅनोरमासाठीच्या चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर

51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने 2020 साठी इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांची घोषणा केली. गोवा येथे 16-24 जानेवारी 2021 या 8 दिवसांच्या  चित्रपट महोत्सवात नोंदणीकृत मान्यवर आणि निवड झालेल्या

Read more